भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली! नाना पटोले यांची खोचक टीका
'पंंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीच्या घटनेला भाजपाने एक इव्हेंट बनवलं आहे'
Jan 7, 2022, 06:40 PM ISTPM मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, सुप्रीम कोर्टाने पंजाब सरकारला फटकारलं
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत
Jan 7, 2022, 12:38 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत चूक होती का?, पंजाब सरकराने गृह मंत्रालयाला पाठवला रिपोर्ट; ही दिली कारणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेबाबात मोठी चूक केल्याप्रकरणी पंजाबच्या (Punjab) मुख्य सचिवांनी (Chief Secretary Of Punjab) केंद्रीय गृह मंत्रालयाला (MHA) स्पष्टीकरण सादर केले आहे.
Jan 7, 2022, 10:09 AM IST