pune

टाळ मृदुंगाच्या गजरात हिरा मोती अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान

आज सकाळी विधीवत पूजा करून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात या अश्‍वांनी आळंदी कडे प्रस्थान केलं. त्याआधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अश्वांचे अंकलीच्या राजवाड्यात दर्शन घेतले आणि शितोळे सरकार यांना पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत माहिती देखील दिली.

Jun 10, 2022, 09:37 PM IST

ठेवीदारांना मोठा दिलासा! निर्बंध असलेल्या 'या' बँकेतून 5 लाखापर्यंत रक्कम काढता येणार

रिझर्व बँकेकडून निर्बंध घालण्यात आलेल्या पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून ठेवीदारांना 5 लाखा पर्यंतच्या ठेवी काढता येणार आहेत

Jun 8, 2022, 09:45 AM IST
Pollution Around Of Pune Alandi Indrayani River PT1M38S

पुण्यातील या नेत्याचा मनसेला जय महाराष्ट्र !

मनसेचे माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वसंत मोरे पक्षात साईडलाईन झाल्यानंतर मनसेला हा पुण्यातील मोठा धक्का मानला जात आहे.

Jun 7, 2022, 04:51 PM IST

पुण्यात चोराची स्मार्ट चोरी.. स्विफ्ट कार घेऊन आला आणि फॉर्च्यूनर घेऊन गेला

पर्वती परिसरात राहत असलेल्या सुरेंद्र वीर यांच्या मालकीची फॉर्च्यूनर गाडी पार्किंगमधून चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे फॉर्च्यूनर गाडीची सिक्युरिटी सिस्टीम सेन्सर बेस आहे. कुठल्याच प्रकारच्या चावीने ती उघडता येत नाही किंवा स्टार्ट करता येत नाही. 

Jun 7, 2022, 04:38 PM IST
The climber climbed the baan Mountain PT45S

पुण्यात सापडला प्राचीन 'मंकला' खेळाचा पट

भोरमधील भोरदरा डोंगरांवरील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे 21 पट आणि त्याचे उपप्रकार आढळुन आले आहेत. या प्राचीन खेळाचे अवशेष सापडल्याने पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Jun 7, 2022, 10:09 AM IST

माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात साडेचार हजार पानी दोषारोप पत्र दाखल

गुन्ह्याची उकल करताना पुणे पोलीसांनी सायबरतज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांची मदत घेतली. मात्र, यादरम्यान त्यांनी सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करताना आरोपींच्या खात्यावरील क्रिप्टोकरन्सी या दोघांनी परस्पर इतर खात्यावर वळवत या दोघांनी पोलिसांची दिक्षाभूल करत कोटीचा गंडा घातला. 

Jun 7, 2022, 09:20 AM IST

सातारा आणि पुण्यात वादळी पावसाचा मोठा तडाखा, भिंत कोसळून चार जण जखमी

Heavy rains in Satara and Pune : सातारा आणि पुणे जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. (Rain)  या पावसाचा जोरदार तडाखा बसला. भिंत कोसळून चार जण जखमी झालेत. 

Jun 6, 2022, 10:03 AM IST
 Deputy CM Ajit Pawar And Minister Uday Samant Inaugurated Indoor Games Stadium At Pune University PT45S

पुण्यात खाशाबा जाधव क्रिडा संकुलाचे उद्धघाटन पार पडले

Deputy CM Ajit Pawar And Minister Uday Samant Inaugurated Indoor Games Stadium At Pune University

Jun 5, 2022, 06:05 PM IST

बँक लॉकर दुरुस्तीसाठी आला अन् 16 तोळ्यांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

Jewellery worth 16 weights stolen from bank locker at Pune : बँकेत लॉकर दुरुस्तीसाठी आलेल्या व्यक्तीनेच लॉकर तोडून त्यामधील 16 तोळ्यांचे चोरुन नेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.  

Jun 5, 2022, 09:51 AM IST