pune water cut

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. 

May 22, 2024, 09:40 AM IST

Pune News : भर उन्हाळ्यात पुणे शहरात पाणीपुरवठा बंद; फक्त 'या' भागांना दिलासा

Pune Water Supply News : पुणे शहराला उन्हाचा तडाखा बसत असतानाच आता शहरातील नागरिकांना पाणीकपातीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. 

 

Apr 2, 2024, 02:55 PM IST

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भर उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीची संकट ओढवलं होतं. पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Feb 24, 2024, 12:12 PM IST

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

Pune water closer on Thursday : गुरुवारी म्हणजेच येत्या 21 डिसेंबर रोजी पुणे शहरातील पाणीपुरवठा (Pune Water cut) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका देण्यात आली आहे.

Dec 18, 2023, 10:16 PM IST

नाही म्हणजे नाहीच! पुणेकरांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय मागे

Pune Water Shutdown: पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे 'पुणे तिथे काय उणे!' असेच म्हणावे लागेल. 

Aug 8, 2023, 10:26 AM IST

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; 'या' तारखेला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद

भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात 10 ऑगस्ट रोजी पाणी कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. महावितरण (Maharashtra State Electricity Distribution) पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

Aug 7, 2023, 06:37 PM IST

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पाणीबाणीचं संकट

विदर्भात पावसाचं धुमशान तर पुणेकरांवर पाणीटंचाईचं मोठं संकट

Jun 19, 2022, 01:03 PM IST

पुण्यात पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटणार, 'या' भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Water News Pune : पुणेकरांचे पाणी महागण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने तब्बल 5 पटीने पाण्याचे दर वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच दोन दिवसा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Feb 22, 2022, 10:24 AM IST

पुण्यातील पाणी कपात सुरूच राहणार

 धरणात पुरेसा पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत पुण्यात पाणी कपात सुरूच राहणार  आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे.

Jul 19, 2016, 11:51 AM IST

पुणेकरांच्या 'पाण्याचं काही खरं नाही'....

पुणेकरांवर वरुणराजा रुसल्यानं पुणेकरांवरच पाणीसंकट आणखी वाढलं आहे. पुण्यात उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. पुण्यात एकप्रकारे पाणीबाणी जाहीर होत असल्यानं पुणेकरांना पाण्याच्या वापराचं नियोजन करावं लागणार आहे.

Jul 6, 2012, 10:11 AM IST

पुण्याचं पाणी कुठे मुरलं?

पुण्यातलं पाणी आता चांगलंच पेटायला लागलंय. पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणातल्या 9 TMC पाण्याचा हिशोबच लागत नाहीय. पुण्याचं पाणी नक्की गेलं कुठे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Mar 1, 2012, 08:53 PM IST

पुण्यात बिल्डर तुपाशी सर्वसामान्य मात्र उपाशी

पुण्यात उद्यापासून पाणीकपात होणार आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी एकदाच पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या बड्या प्रकल्पांच्या पाण्यात कपात करण्यात आलेली नाही. पाणीकपात काय ती फक्त सर्वसामान्य पुणेकरांसाठीच...

Feb 29, 2012, 09:07 PM IST