pune university

Pune Crime News : तू कोणत्या डिपार्टमेंटची आहेस? पुणे विद्यापीठात शिवीगाळ करत विद्यार्थिनीचा विनयभंग

Crime News : 31 डिसेंबरच्या रात्री मित्रासोबत बोलत असताना आरोपी विद्यार्थिनीजवळ आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धमकी देत आरोपीने पळ काढला आहे.

Jan 5, 2023, 02:38 PM IST

पुणे विद्यापीठात गणेश अथर्वशिर्षवर सर्टीफिकेट कोर्स, सनातनी स्वप्नांसाठी विद्यापीठं वेठीला धरल्याचा आरोप

'दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठणासाठी महिला गर्दी करतात, पण भिडे वाड्यात सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेल्या शाळेत माथा टेकवत नाही हे दुर्दैव'

Nov 25, 2022, 03:42 PM IST
the students took to the streets and protested against Pune University PT1M11S

पुणे विद्यापीठाच्या फी शुल्कात मोठी वाढ; विद्यार्थ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात तिप्पट वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. 

Apr 27, 2022, 12:54 PM IST

परीक्षेत कॉपी करताना सापडले तर या कायद्याखाली थेट जेलवारी

परीक्षेत कॉपी करण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलंय. 

Feb 20, 2022, 08:16 PM IST

विद्यार्थ्यांनो सावधान, यापुढे परीक्षेत कॉपी केल्यास फौजदारी गुन्हा

Pune University on online exam copy : आता यापुढे कोणी परीक्षेत कॉपी करताना आढळला तर त्याची खैर नाही. थेट जेलची हवा खावी लागणार आहे.  

Feb 20, 2022, 07:27 AM IST

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार

 Pune University Exams Online :गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, हा संभ्रम दूर आता दूर झाला आहे. 

Feb 2, 2022, 08:36 AM IST