pune police commissioner

800 CCTV, 20 मिनिटांत...; महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हत्या प्रकरणात काय घडलं? पुणे पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Pune Satish Wagh Murder Case Full Timeline: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सतीश वाघ हत्या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम समोर आला आहे. या प्रकरणामध्ये आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहोचले पाहूयात...

Dec 11, 2024, 02:58 PM IST

आमदाराच्या मामाचा खून का झाला? पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं खरं कारण; म्हणाले, 'शेजाऱ्यांनी...'

Pune Satish Wagh Murder Case Commissioner Amitesh Kumar: पुणे पोलीस आयुक्त आयुक्त अमीतेश कुमार यांनी ही हत्या कशासाठी करण्यात आली याबद्दलची माहिती दिली आहे.

Dec 11, 2024, 02:24 PM IST

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?

राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात. 

Mar 5, 2024, 07:46 AM IST

Video: 'ए मारणे, समजलं का? नेत्यांसोबतचे फोटो...'; पुणे पोलीस आयुक्तांचा गुंडांना दम

Video Pune Police Commissioner Gangsters Parade: संजय राऊत यांनी सोशल मीडियावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या खासदार पुत्राबरोबरचे गुंडांचे फोटो शेअर केल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

Feb 7, 2024, 09:10 AM IST
Pune Police Commissioner Amitesh Kumar on Action Mode PT2M12S

VIDEO | पोलीस आयुक्तालयात कुख्यात गुंडाची परेड

Pune Police Commissioner Amitesh Kumar on Action Mode

Feb 6, 2024, 05:25 PM IST

चोर पकडला तर 100 रुपये, साहेबांना घरी पोहचवलं तर 21 हजार रुपये...पोलिसांना बक्षिस

पोलीस कर्मचारी बक्षिसांची यादी बनली चर्चेचा विषय, पोलीस उप आयुक्तांकडून पोलिसांचीच थट्टा

Oct 12, 2022, 05:53 PM IST

शासकीय भरतीतल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश, आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

शासकीय भरतीतल्या गैरव्यवहाराचा झी २४ तासवर गौप्यस्फोट 

Dec 17, 2021, 03:54 PM IST

'महाविकासआघाडी'चा पोलीस दलात दुसऱ्यांदा मोठा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुण्याचे आयुक्त

महाविकासआघाडी सरकारने दुसऱ्यांदा पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. 

Sep 17, 2020, 11:52 PM IST