ग्रामस्थांच्या 10 वर्षांच्या लढ्याला अखेर यश, मुंबई -बंगळुरू महामार्गावर भुयारी मार्ग होणार
Mumbai-Bengaluru Highway:मुंबई बंगळुरू महामार्गावरील देहूरोड बायपास येथे भुयारी मार्गासाठी प्रशासनाचा हिरवा कंदील. किवळे ग्रामस्थांच्या 10 वर्षाच्या लढ्याला अखेर यश
Jan 21, 2025, 10:25 AM IST
Pune: भोर शहरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया
Lakhs of liters of water was wasted due to pipeline burst in Bhor city
Jun 14, 2024, 12:35 PM ISTPune News: बैलगाडा शर्यत पाहणं जीवावर बेतलं; बैलगाड्याची धडक लागल्याने वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
विष्णू गेनबा भोमे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याची घटना घडली आहे. बैलगाड्याची धडक बसल्यान भोमे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. त्यांनतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत
Apr 20, 2024, 10:08 AM ISTPune News : धक्कादायक! पुण्यातील जत्रेत विजेचा शॉक लागून मुलाचा मृत्यू
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जत्रेतील आकाश पाळण्यात बसताना शॉक लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
Apr 15, 2024, 11:00 AM ISTMaratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल
Maratha Reservation : (Pune News) पुणे आणि नजीकच्या भागातील कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, सोयीच्या प्रवासासाठी कोणत्या मार्गावर प्रवास करावा? पाहा महत्त्वाची बातमी...
Jan 23, 2024, 09:45 AM IST
Pune Ganpati News : पुण्यात पाचही मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा संपन्न; पाहा झलक
Pune Ganpati utsav 2023 : पुण्यात पाचही मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा संपन्न; पाहा झलक
Sep 19, 2023, 08:41 PM IST
Kasba Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीची लंडनमध्ये क्रेझ; 24 तासांचा प्रवास अन् बजावला मतदानाचा हक्क!
Kasba By Election: कसब्यातील एका हौशी तरुणीने (Amrita Devkar) साता समुद्रापाराहून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आली आहे. 24 तासांचा प्रवास करून मतदानाचा हक्क बजावल्याने तिचं सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.
Feb 26, 2023, 04:41 PM ISTहिंदुंची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? पुण्यात कोयता गँगकडून हॉटेलमध्ये तोडफोड, Video व्हायरल
पुण्यात पोलीस कारवाईनंतरही कोयता गँगची दहशत कमी होताना दिसत नाहीए, भरदिवसा हातात कोयते घेऊन हॉटेलमध्ये केली तोडफोड
Jan 6, 2023, 08:55 PM ISTअजित पवार भरात भाषण करीत होते, अचानक जवळच्या मशिदीतून अजानचा आवाज आला अन्....
Ajit pawar in Pune | पुणे महानगरपालिकेची मुदत आज संपते आहे. नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांच्या उदघाटनाची लागबग काल दिवसभर पाहायला मिळाली.
Mar 14, 2022, 09:01 AM ISTअजित पवारांचा PA असल्याचे सांगून 10 लाखांचा गंडा; पुणे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
Pune news | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीए सोबत ओळख असल्याचं, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्या एकाची 10 लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
Mar 2, 2022, 03:31 PM IST