प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन दिवस ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Mumbai Pune Expressway Mega Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून वाहतूकदारांच्या सोयीसाठी राज्यातील सर्वाधिक वर्दळीचे यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. त्याअंतर्गत दोन दिवसासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 3, 2024, 04:34 PM ISTMumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आज ब्लॉक
Raigad Pune Mumbai Expressway Closed For 2 Hours
Nov 23, 2023, 08:10 AM ISTपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन प्रवास करताय? थांबा, आधी यावेळची महत्वाची अपडेट जाणून घ्या
Pune Mumbai Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करत असाल तर हे वेळापत्रक पाहणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा वेळ वाया जाऊ शकतो.
Jul 27, 2023, 10:49 AM ISTMumbai Pune Expressway Traffic : पुणे, मुंबईला जात असाल तर वेळेचं नियोजन कराच! एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी
Mumbai Pune Expressway News : ख्रिसमसची सुट्टी आणि विकेंडमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
Dec 24, 2022, 10:00 AM ISTPune Mumbai expressway | पुण्यातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; प्रवास करण्यापूर्वी वाचा
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज ब्लॉक
Dec 28, 2021, 09:14 AM ISTपुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्यात अपघात
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्यात अपघात
Jan 17, 2021, 09:20 AM IST