pune mns

मनसेची राज्यातील पहिली उमेदवारी पुण्यातून जाहीर? दोन जिगरी येणार आमने-सामने?

Pune MNS Sainath Babar: लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला. निवडून येण्याची क्षमता असलेला आणि लोकप्रिय उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. 

Jul 28, 2024, 09:30 AM IST

'वेळ आली की फणा काढतातच, पण मी बी पट्टीचा गारुडी आहे' वसंत मोरेंचा रोख कुणाकडे?

MNS in Loksabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखली जातेय. याची सुरुवात त्यांनी पुण्यापासू केलीय. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पाद पदाधिकाऱ्यांची नावं निश्चित केली असून यातल्या एका नावाची घोषणा केली जाणार आहे. पण त्याआधीत मनसेत कुरबुर सुरु झाली आहे. 

Feb 7, 2024, 04:04 PM IST

आता पुण्यातही 'राज'सभा, पक्षांतर्गत मतभेद दूर करण्याचा प्रयत्न?

अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु असतानाच राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची घोषणा

May 17, 2022, 08:56 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण? जाणून घ्या...

थोड्याच वेळात राज ठाकरे पुण्यात पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी ते नेमके कोणावर निशाणा साधणार आहेत?

Apr 17, 2022, 11:34 AM IST

'तो कार्यक्रम मनसेचा नाही' वसंत मोरे नाराज? मनसेत पुन्हा मतभेद?

मनसेकडून उद्या पुण्यात हनुमान चालिसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पण त्याआधीच...

Apr 15, 2022, 02:56 PM IST

शिवतिर्थावर काय घडलं? राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले...

वसंत मोरे मनसेतून बाहेर पडणार? राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी स्पष्टच सांगितलं

Apr 11, 2022, 01:21 PM IST

'माझ्या यशामुळे पक्षातील पार्टटाईम जॉबवाले नाराज' राज ठाकरे यांच्या भेटीपूर्वी वसंत मोरे यांची खंत

वसंत मोरे मनसे सोडणार? राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आज पुढील दिशा ठरवणार

Apr 11, 2022, 09:35 AM IST

वसंत मोरे यांच्या हकालपट्टीनंतर पुण्यात मनसेला धक्क्यांवर धक्के

MNS Pune City Vice President Resigns : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात मोठी गळती लागण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भोंग्यांबाबतच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. 

Apr 8, 2022, 12:00 PM IST

मनसेचं पुढील स्टेशन 'पुणे'

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं आहे. २९ जागांवर विजय मिळवत मनसेनं आता विधानसभेसाठी जोरदार तयारी करायला सुरुवातही केली आहे.

Feb 22, 2012, 03:53 PM IST