पुण्यात काँग्रेसची राष्ट्रवादीला गुगली....
पुणे महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकत्र येत आहेत.
Feb 26, 2012, 07:58 PM ISTमहापालिकांसाठी सरासरी २० टक्के मतदान
राज्यात दहा महापालिकांसाठी ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के, पिंपरी-चिंचवड २३ टक्के, सोलापूर ३४ टक्के, अकोला ३० टक्के आणि अमरावती २८ टक्के मतदान झाल ं आहे.
Feb 16, 2012, 01:35 PM ISTनारायण राणेंचा अजितदादांवर हल्लाबोल
पुण्यातल्या प्रचार सभेत नारायण राणेंनी अजितदादांवर हल्लाबोल केला. सर्वात जास्त गुन्हेगार राष्ट्रवादीचे आहेत. कलमाडींना नावं ठेवता, तुम्ही पुण्याचे काय नाव उज्ज्वल केले असा सवाल राणेंनी केला.
Feb 13, 2012, 02:45 PM ISTमराठी टक्का कमी करण्याचे षडयंत्र- राज ठाकरे
उत्तर भारतीय मुंबईत किंवा पुण्यात मतदान करतात आणि उत्तर प्रदेशात जाऊनही मतदान करतात. एकच व्यक्ती दोनदोनदा मतदान करतो असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील शहरे वेडीवाकडी वाढताहेत आणि मराठी टक्का कमी करण्याचा षडयंत्र राजरोसपणे रचलं जात आहे असा सावधनतेचा इशारा राज ठाकरेंनी दिला.
Feb 8, 2012, 06:40 PM IST