Pune Lok Sabha Result 2024 : मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर की वसंत मोरे? पुण्याच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2024 News in Marathi: पुण्याच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली.
Jun 4, 2024, 09:11 AM ISTPune Lok Sabha : पुण्यात चाललंय काय? कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 3 लाख 80 हजार रुपये जप्त
Pune News : पुण्यातील कसबा पेठ भागात स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास 3 लाख 80 हजार 500 रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
Apr 22, 2024, 11:15 PM ISTपुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना; वसंत मोरे दोघांना आव्हान देणार?
पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना होणार आहे. मात्र, वसंत मोरेही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यामुळे तिरंगी लढत होऊ शकते.
Mar 22, 2024, 11:26 PM ISTमाढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळणार? शरद पवारांच्या घरी चर्चेची शक्यता
Mahadev Jhankar To Meet Sharad Pawar For Pune Lok Sabha Election Constituency
Mar 20, 2024, 12:00 PM ISTVIDEO | पुणे लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी लढवणार?
pm narendra modi Pune lok sabha election sanjay kakde wrote letter
Sep 2, 2023, 07:20 PM ISTPune Lok Sabha Election : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी, या नावांची चर्चा
Pune Lok Sabha Election : आता पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. भाजप उमेदवारीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून अनेक नावांची चर्चा सुरु झाली आहे. भाजपने यासंदर्भात एका संस्थेमार्फत सर्वेक्षणही केल्याची माहिती आहे.
Apr 7, 2023, 12:33 PM IST