pune kalyani nagar accident

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणीनगरपरीसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. 

May 22, 2024, 05:03 PM IST

Pune Porshce Accident : विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune Porshce Accident : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला आज कोर्टात हजर करण्यता आलं. कोर्टाने त्याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालबरोबरच आणखी दोघांनाही 24 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. 

May 22, 2024, 04:06 PM IST

'लाखात एक होती माझी मुलगी' मृत मुलीच्या आईने फोडला हंबरडा... कोण होती अश्विनी कोष्टा?

Pune Porsche Accident News : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरण राज्यात चांगलंच गाजतंय. अल्पवयीन मुलाच्या चुकीमुळे निर्दोष तरुण-तरुणीचा बळी गेला. यातली मृत तरुणी ही मध्य प्रदेशमध्ये राहाणारी होती.

May 22, 2024, 03:10 PM IST

पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! पोलिसांना दिल्या 'या' सूचना

Pune Porsche Accident: आतापर्यंत काय घडलंय? अशा घडना घडू नयेत म्हणून काय करायला हवे? यावर चर्चा केल्याचे ते म्हणाले. 

May 21, 2024, 05:35 PM IST

बापलेकीचं 'ते' संभाषण ठरलं शेवटचं, अश्विनीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी सांगितली आठवण

Pune Porsche Accident: आपलं लेकीसोबत शेवटचं काय बोलणं झालं...याच्या आठवणीच आता त्यांच्याकडे आहेत. 

May 21, 2024, 05:05 PM IST