मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि अपघातांनंतर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. प्रस्तावित आराखड्यानुसार, पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान एक्स्प्रेस वेच्या बोगद्या विभागाजवळ असेल, ज्याचे सध्या बांधकाम सुरु आहे.
May 28, 2023, 10:19 AM ISTमुंबई - पुणे एक्स्प्रेसवर खासगी बसला अपघात, ६ प्रवासी जखमी
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेसवर पनवेलपासून पाच किलोमीटर अंतरावर आदई गावाजवळ एक खासगी ट्रॅव्हल बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झालेत. यात २५ प्रवासी प्रवास करत होते. जखमींना कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Apr 4, 2018, 10:14 AM ISTडोंगराला भगदाड पडल्याने बंद पडलेली मुंबई - पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक पूर्ववत
गेल्या महिन्यापासून गायब झालेला वरुन राजा असा काही बरसला की दुष्काळाचे सावट काहीप्रमाणात दूर झाले तर काही ठिकाणी चांगलाच फटका बसला. मावळ येथे डोंगळारा भगदाड पडल्याने पावसाचे तुफान पाणी मुंबई - पुणे महामार्गावर आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. आता पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने पावसाचे पाणी ओसले. त्यामुळे मुंबई-पुणे वाहतूक पूर्ववत सुरु झाली.
Sep 19, 2015, 07:27 AM ISTअपघाताचे वाढते प्रमाण, पुणे एक्सप्रेसचे रुंदीकरण कधी होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 09:23 PM IST