pune crime new

अवघ्या दीड वर्षात मोडला प्रेमाचा संसार; पुण्यात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

Pune Crime : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या जोडप्याला सात महिन्यांनी मुलगी असून आता तिच्या डोक्यावरुन आईचे छत्र हरवलं आहे.

Sep 11, 2023, 09:42 AM IST

केक घेतला नाही म्हणून घरात घुसला अन्... एकतर्फी प्रेमातून तरुणाचं धक्कादायक कृत्य

Pune Crime : पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका तरुणीवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

Aug 26, 2023, 11:50 AM IST

पुण्यात वृद्ध महिलेला तरुणींकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण; आईनेसुद्धा दिली साथ

Pune Crime : पुण्यातील या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे वृद्ध महिलेला मारहाण करताना मुलींच्या आईनेही त्यांना साथ दिल्याचे व्हिडीओमधून समोर आलं आहे. मुलींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.

Aug 19, 2023, 11:30 AM IST

307 चा बदला 302 ने; पुण्यात मध्यरात्री टोळक्याने केली तरुणाची निर्घृण हत्या

Pune Crime : पुण्यात पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मात्र ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली आहे तो सगळा प्रकार पाहून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Aug 16, 2023, 12:59 PM IST

आधी लैंगिक अत्याचार, नंतर हातात आढळल्या तब्बल 18 सुया; पुण्यात अल्पवयीन मुलासोबत क्रूरकृत्य

Pune Crime : पुण्यात हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मुलाच्या हातात तब्बल 18 सुया आढळ्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Jul 4, 2023, 08:11 AM IST

Crime News : मित्रानेच कापला केसाने गळा; बहिणीच्या मदतीने मित्राच्या बायकोवर केला अत्याचार

Crime News : महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. महिलेनी सांगितलेली हकीकत ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या बहिणीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Jan 27, 2023, 02:01 PM IST

Pune Crime : मित्रासोबतची धुसफूस शेवटी अशी बाहेर निघाली... मध्यरात्री झालेल्या हत्येने पुणे हादरलं!

Pune Crime : एकीकडे कोयता गँगची दहशत असताना अशा प्रकारांमुळे पुणेकरांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. मध्यरात्री झालेल्या या सर्व प्रकारानंतर आरोपीने पळ काढला मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे

Jan 13, 2023, 01:34 PM IST