पुण्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? राऊतांचा अजित पवारांना टोला! म्हणाले, "जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट..."
Sanjay Raut Dig At Congress Vs NCP: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पुण्यातील लोकसभेच्या जागेवरुन दावे-प्रतिदावे केले जात असतानाच आता या वादामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. मात्र राऊतांच्या या व्यक्तव्यावर छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
May 29, 2023, 11:00 AM ISTPune Bypoll Election Results : कसबा पोटनिवडणुकीत 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
Pune Bypoll Election Results : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झालेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) बालेकिल्ला ढासळला आहे. मात्र, 14 जणांना आपली निवडणुकीसाठीची अनामत रक्तम वाचवता आलेली नाही. त्यांना अपेक्षित मते पडलेली नाहीत.
Mar 4, 2023, 08:58 AM ISTRavindra Dhangekar यांच्या विजयात 'या' दुचाकीचा वाटा मोठा
Pune Bypoll Election Result 2023 : कसबा पेठेतून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झालेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) बालेकिल्ला ढासळला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 73 हजार 194 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 62 हजार 244 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 10 हजार 950 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
Mar 2, 2023, 03:42 PM ISTPune Bypoll Election Results 2023 : निकालाआधी पुण्यात 'Who is Dhangekar?' चे लागले बॅनर्स
Pune Bypoll Election Results 2023 : पुण्यातील कसबा आणि चिंचवडची मतमोजणी सुरु झाली आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. त्याआधीच बॅनर्सबाजी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. हू इज धंगेकर?, असे बॅनर्स लागलेत. (Who is Dhangekar?)
Mar 2, 2023, 09:02 AM ISTPune Bypoll Election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल काय लागणार?
Pune Bypoll Election : कसबा पेठ (Pune Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad ) विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. ( Pune Bypoll Election ) भाजप आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक जिंकण्यासाठी शक्तिपणाला लावली आहे. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने विरूद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचं भवितव्य पणाला लागले आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांची तिरंगी लढत रंगली आहे. आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. (Political News)
Mar 1, 2023, 11:34 AM ISTPune Bypoll Election : पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बजावले 'हे' आदेश
Pune Bypoll : पुण्यातील पोटनिवडणुकीत जोरदार चुरस दिसून येत आहे. (Pune Bypoll Election) दरम्यान, मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरातील दुकाने, टपऱ्या रविवारी बंद ठेवण्याचे आदेश आहेत.( Pune Bypoll Election News In Marathi)
Feb 24, 2023, 10:47 AM ISTPune Bypoll Election : पुण्यात पोटनिवडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?
Pune Bypoll : दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. (Maharashtra Political News) मात्र, भाजपसमोर तगडे आव्हान महाविकास आघाडीने उभे केले आहे. (Political News)
Feb 23, 2023, 02:33 PM ISTPune News : कसब्यात शिंदेंची बैठक, तर माविआच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा, पाहा काय झालं?
Pune MVA Shinde Group Aamane Asamne.
Feb 20, 2023, 08:25 PM ISTPune Bypoll: कसब्यात मविआचं जोरदार शक्तीप्रदर्शन; पवार, थोरात प्रचाराच्या मैदानात!
Pune Kasaba MVA Road show
Feb 20, 2023, 08:20 PM ISTPune Bypoll । पुणे पोटनिवडणुकीच्या मैदानात आता शरद पवार
Pune Bypoll Sharad Pawar is now in the field of Pune by-election
Feb 17, 2023, 03:55 PM ISTPolice Recruitment : पुणे पोलीस दलातील भरती 'या' कारणामुळे स्थगित
Pune Police Bharti : पुणे पोलीस ( Pune Police) दलातील भरती ( Pune Police Recruitment) स्थगित करण्यात आली आहे.
Feb 17, 2023, 01:39 PM ISTPune Bypoll : पुण्यात भाजपचं टेन्शन वाढले; गिरीश बापट प्रचारापासून लांब तर संजय काकडे अलिप्त
political News : पुण्यातील कसबा पेट विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Pet Assembly By-Election) नाराजी नाट्य सुरु दिसून येत आहे. (Kasba Pet Bypoll ) महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट ही निवडणूक होत आहे. मात्र, भाजपचे टेन्शन वाढले आहे.
Feb 16, 2023, 12:44 PM ISTMaharastra Politics: काँग्रेसमध्ये चाललंय काय? थोरात विरुद्ध पटोले वाद पेटला, थेट हायकमांडकडे तक्रार
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता काँग्रेस पक्षात कुरबुरी सुरू असल्याचं समोर येतंय.
Feb 6, 2023, 08:29 PM ISTPune Bypoll Election: पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध नाहीच, Nana Patole यांची ट्विट करत घोषणा, म्हणाले...
Maharastra Political News: महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली होती.
Feb 5, 2023, 10:45 PM IST