pune bypoll election results 2023

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates Kasaba NCP Ajit Pawar PT3M11S
Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates Kasaba BJPs defeat in the town after 28 years PT3M11S

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates | कसब्यात 28 वर्षांनंतर भाजपचा पराभव

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates Kasaba BJPs defeat in the town after 28 years

Mar 2, 2023, 01:35 PM IST

Ravindra Dhangekar : भाजपला घाम फोडणारे कोण आहेत रवींद्र धंगेकर?

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूक  महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. धंगेकर यांनी तब्बल 10 हजार 950 मतांनी विजय मिळवत भाजपाचा करेट कार्यक्रम केला. कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक निकाल रवींद्र धंगेकर यांच्याबाजुने लागला.

Mar 2, 2023, 12:21 PM IST

Nana Patole : नाना पटोले यांचा भाजपला टोला, 'कसब्यात लोकांनी उत्तर दिलेय'

Nana Patole on Pune Bypoll Election Results : कसबा पेठ (Kasba Peth) निवडणूक निकालात महाविकास आघाडी बाजी मारताना चित्र दिसून येत आहे. (Pune Bypoll Election Results 2023) सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आघाडी घेतली आहे. त्याची आघाडी कायम आहे. यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी कसबा पेठ निवडणुकीवर आपली प्रतिक्रिया दिलेय.

Mar 2, 2023, 11:58 AM IST