Video | पुण्यात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्याला अखेर अटक
Pune Man Arrested For Bomb Rumer at Pune Airport
Oct 9, 2021, 09:55 AM ISTपंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
Dec 6, 2019, 10:41 PM ISTपुणे विमानतळावर सोने तस्करी; महिला प्रवाशाकडून १ कोटी रूपयांचं सोनं जप्त
पोलिसांनी फैजान अहमद खान या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
May 4, 2018, 12:15 PM ISTदुबई-पुणे विमानाच्या टॉयलेटमधून ९ किलो सोने जप्त
दुबईहून पुण्याला आलेल्या स्पाईस जेट विमानाच्या टॉयलेटमध्ये २ कोटी ८० लाख रूपये किंमतीचे ९.१ किलो सोने सापडले आहे. ही घटना पहाटे ४.३०च्या सुमारास घडली. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली.
Oct 26, 2016, 04:13 PM ISTपुण्यातील विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव...
पुण्याजवळ पुरंदर येथे नवीन विमानतळाला मंजुरी मिळाल्यानंतर आज मराठा मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमान तळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव देणार असल्याचे जाहीर केले.
Oct 6, 2016, 09:28 PM ISTगगनची पुण्यात भव्य मिरवणूक
ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावणाऱ्या गगन नारंगचं पुणे एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्याच्या स्वागतासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
Aug 9, 2012, 03:47 AM ISTबिल्डरसाठी, प्रतिबंधित जागेत इमारती
लष्कराच्या विमानतळाजवळच्या प्रतिबंधित झोनमध्ये नियम डावलून अकरा मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. SRA योजनेअंतर्गत या इमारतींमुळे सुरक्षेशी छेडछाड झालीय. आणि हे सगळं चाललंय ते एका बिल्डरच्या फायद्यासाठी.
May 19, 2012, 10:50 AM IST