सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर अमित शाह यांनी सोडलं मौन, म्हणाले "मग..."
Amit Shah on Satyapal Malik: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल (Pulwama Terror Attack) केलेल्या गौप्यस्फोटानंतर अमित शाह (Amit Shah) यांनी प्रथमच त्यावर भाष्य केलं आहे. सत्यपाल मलिक राज्यपालपदी असताना शांत का होते? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
Apr 22, 2023, 02:58 PM IST
Pulwama Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आणखी एकाला अटक
पुलवामा हल्ल्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अटक केली आहे.
Feb 28, 2020, 11:58 PM ISTपुलवामा हल्ल्याला वर्षपूर्ती : पाकिस्तानकडून पूंछमध्ये गोळीबार, एक ठार चार जखमी
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा पूंछ सेक्टरमध्ये गोळीबार केला.
Feb 14, 2020, 11:21 PM ISTहवाई दलाकडून बालाकोट एयर स्ट्राइकचा व्हिडिओ जारी
पाकिस्तानला भारतीय हवाई दलाचं प्रत्युत्तर
Oct 4, 2019, 01:27 PM ISTम्हणून आयपीएलची भव्य ओपनिंग सेरेमनी यंदा रद्द
२३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Mar 18, 2019, 05:07 PM ISTभारतानं पाकिस्तानकडे सोपवले पुलवामा हल्ल्याचे 'डोजियर', तातडीने कारवाईची मागणी
जैश...चं तळ आणि प्रशिक्षण केंद्र पाकिस्तानातच असण्याची माहितीही देण्यात आली
Feb 28, 2019, 11:49 AM ISTइस्लामाबाद । भारतीय हल्ल्यात दहशतवाद्यांचा प्रमुख अड्डा असणारा बालाकोट तळ उद्धवस्त
भारतीय हल्ल्यात दहशतवाद्यांचा प्रमुख अड्डा असणारा बालाकोट तळ उद्धवस्त
Feb 26, 2019, 11:50 PM IST'दिलेला शब्द पाळेन', फक्त एकदा... - इम्रान खान
आपल्या विधानावर कायम राहणार असल्याचे इम्रान खानचे आश्वासन
Feb 25, 2019, 08:08 AM ISTपाकविरोधात निर्णायक लढाई जिंकण्यासाठी भारत सर्वोतोपरी प्रयत्न करणार - जेटली
पुलवामा हल्ला करणाऱ्या दोषींनी स्वत: या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असतानाही पाकिस्तान दोषींविरोधात कोणतीही कारवाई करत नाही.
Feb 23, 2019, 09:12 AM ISTपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पहिला मोठा राजनैतिक विजय
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पहिला राजनैतिक विजय मिळवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पुलवामा हल्ल्याचा एकमुखाने जोरदार निषेध केला.
Feb 22, 2019, 09:49 PM ISTपाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताचा डाव, सचिन तेंडुलकरने दिली ही प्रतिक्रियी
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळू नये, असा सूर सध्या देशभरात उमटत आहे.
Feb 22, 2019, 09:29 PM ISTनिवडणूका आल्यावर भारतात दहशतवादी हल्ले वाढतात- पाकिस्तानचा आरोप
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचे सांगत पुलवामा हल्ल्याची जबाबदारी झटकण्यात आली आहे.
Feb 22, 2019, 03:56 PM ISTक्रिकेट वर्ल्ड कपमधला बहिष्काराचा इतिहास
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
Feb 21, 2019, 08:36 PM IST