pulwama attacks

ठाकरे-शाह भेटीत पुलवामा हल्ल्यावर चर्चा? राऊत म्हणतात, 'शाहांनी राज ठाकरेंना 'त्या' प्रश्नाचं..'

Sanjay Raut On Raj Thackeray Amit Shah Meeting In Delhi: संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्यंगचित्रासंदर्भातील आपली भूमिकाही पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. तसेच त्यांनी अमित शाह आणि राज ठाकरेंदरम्यान काय चर्चा झाली असेल याबद्दलही भाष्य केलं.

Mar 20, 2024, 11:04 AM IST