pulvama attacked

पाकिस्तानने मसूद अजहरला सुरक्षित जागी हलवले

. पाकिस्तान सरकारने मसूद अजहरला रावळपिंडीमधील सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे सांगण्यात येत आहे.

Feb 21, 2019, 02:31 PM IST

सर्जिकल स्ट्राईक नको, 'इंदिराजीं'प्रमाणे लाहोर पर्यंत घुसून पाकड्यांना मारा- शिवसेना

सर्जिकल स्ट्राईक घेऊन करणार असाल तर याला बदला म्हणता येणार नाही असे शिवसेनेचे मुखपत्र सामनातून म्हटले आहे. 

Feb 18, 2019, 12:22 PM IST

मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या 'या' निर्णयामुळे 40 जवान शहीद ?

 सुरक्षा नसण्याला मुफ्ती मोहम्मद सईद यांचा एक निर्णय जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. 

Feb 16, 2019, 02:28 PM IST

त्यांनी 40 मारले, तुम्ही त्यांचे चार हजार मारा, शहीद राठोड यांच्या वडीलांचा आक्रोश

त्यांचे चार हजार जण मारा अशी संतप्त प्रतिक्रिया शहीद नितीन राठोड यांचे वडील शिवाजी राठोड यांनी दिली आहे.

Feb 16, 2019, 01:14 PM IST