puja khedkar washim schedule

'ऑडीवाल्या कलेक्टरीण' वाशिममध्ये रुजू! पूजा खेडकरांचं कसं असणार शेड्यूल?

IAS officer Pooja Khedkar: वाशिम जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडेकर यांच्या बाबतीत नवीन माहिती समोर आली आहे.

Jul 12, 2024, 11:54 AM IST