Maharashtra | सरळसेवा भरती रखडण्याची शक्यता; एसआयटी चौकशीची मागणी
Petition Filed For Corruption In Saral Seva Recruitment Exams
Oct 3, 2023, 11:40 AM ISTED : ईडीविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका
शिंदे गटानं भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर ईडीनं कोणतीही कारवाई केली नाही असा दावा याचिकेत करण्यात आलाय.
Dec 9, 2022, 11:22 PM IST
Maharashtra Politics | राज्यपाल कोश्यारींच्या अडचणी वाढणार? मुंबई हायकोर्टात याचिका
Public Interest Litigation Filed In Bombay High Court Against Governor Bhagat Singh Koshyari
Dec 1, 2022, 03:55 PM ISTकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी पुन्हा वाढणार?
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
Mar 30, 2022, 12:47 PM ISTनवी दिल्ली । सुशांतच्या कुटुंबाची सीबीआयवर नाराजी
Vikas Singh Sushant Singh's Family Advocate On CBI BJP Leader Ram Kadam Phono Reaction
Sep 25, 2020, 10:45 PM ISTमुंबई । पोलिसांच्या बदनामीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका
Mumbai Former Police PS Pasricha On Do Not Insult Mumbai Police
Sep 4, 2020, 11:20 AM ISTअंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात जनहित याचिका
राज्यात अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या संपाबाबत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
Sep 29, 2017, 07:42 AM ISTकथित गोरक्षकांकडून हल्ला, जनहित याचिका उच्च न्यायालयाकडून निकाली
कथित गोरक्षकांकडून होणाऱ्या हल्यांविरोधातील जनहित याचिका हायकोर्टानं निकाली काढलीय.
Aug 23, 2017, 10:45 PM ISTतामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांचं निधन
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांचं निधन झालं आहे.
Dec 6, 2016, 12:20 AM ISTजयललितांबाबतची बातमी खोटी, अपोलो हॉस्पिटलचं स्पष्टीकरण
काही न्यूज चॅनलवर दाखवण्यात आलेल्या जयललिता यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या आहेत
Dec 5, 2016, 06:17 PM ISTजयललिता यांची एकूण संपत्ती किती जाणून घ्या
एआयएडीएमकेच्या सुप्रिमो आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी ११३.७३ कोटींची संपत्ती एप्रिल २०१५ रोजी घोषीत केली होती. ही त्याच्या गेल्या वर्षी जाहीर केलेल्या संपत्तीपेक्षा ३.४० कोटी कमी होती.
Dec 5, 2016, 06:06 PM ISTजयललिता यांचा अल्प परिचय
जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले.
Dec 5, 2016, 06:00 PM ISTचित्रपटसृष्टीतील जयललिता यांचा प्रेरणादायी प्रवास
अभिनेत्री ते राजकारणी असा जयललिताा यांचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. भारतीय चित्रपटातील सर्वात महत्वाची अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या जयललिता जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले.
Dec 5, 2016, 05:54 PM ISTमनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मान्यता रद्द करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात आज जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनसेला आगामी निवडणुका लढविण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
Feb 10, 2014, 01:19 PM IST