pub fire

मुंबईत मोजोस पब आग प्रकरणी दोघांना अटक

कमला मिल कपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. कमला मिल कम्पाउंडमधील वन अबव आणि मोजेस हॉटेल यांना लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी आहेत. 

Dec 29, 2017, 10:39 AM IST

मुंबईतील मोजोस पब आगीतील मृतांची नावे

कमला मिल कंपाऊंटमधील ट्रेड हाऊस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील मोजोस पबला भीषण आग लागली. या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर २० जण जखमी झालेत. आगीत १५ पैकी १२ महिलांचा मृत्यू झालाय.

Dec 29, 2017, 08:48 AM IST

मुंबईत पबला भीषण आग, मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कमला मिल कंपाऊंडमध्ये मोजोस पबला आग लागल्यानंतर होरपळून १५ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी झालेत. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पब मालकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Dec 29, 2017, 08:34 AM IST

मुंबईत पबला भीषण आग, आगीचे तांडव

मुंबईत कमला मिल कंपाऊंटमध्ये  ट्रेड हाऊस इमारतीच्या तिसया मजल्यावर भीषण आग लागली.मोजोस टेरेस पबला लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २० जण जखमी झालेत. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

Dec 29, 2017, 07:53 AM IST

कमला मिल कंपाऊंडमध्ये आगीचे तांडव, १५ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईत वरळी परिसरातील कमला मिल कंपाऊंटमध्ये भीषण आग लागली. रात्री मोजोस टेरेस पबला भीषण आग लागली. या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.  

Dec 29, 2017, 07:10 AM IST