प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण 2040 पर्यंत होणार दुप्पट; जीवनशैली बदल ठरतोय कारणीभूत, तज्ज्ञांचा इशारा
Prostate cancer: ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्यांच्या हृदयाची, फुफ्फुसाची, यकृताची आणि मूत्रपिंडाच्या आरोग्याची काळजी घेते, त्याचप्रमाणे प्रोस्टेटच्या बाबतीतही त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.
Jun 22, 2024, 12:32 PM ISTकॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा; आता वेदनारहित उपचार सहज शक्य, कसा ते पाहा...
Prostet Cancer : प्रोस्टेट कॅन्सर (Prostate Cancer) पुरुषांमध्ये होणारा दुसरा सर्वाधिक कॅन्सर आहे. जगभरात मृत्यूचे हे चौथे कारण आहे. असं असताना आता कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Oct 26, 2023, 02:56 PM IST