prostate cancer foundation

प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण 2040 पर्यंत होणार दुप्पट; जीवनशैली बदल ठरतोय कारणीभूत, तज्ज्ञांचा इशारा

Prostate cancer: ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्यांच्या हृदयाची, फुफ्फुसाची, यकृताची आणि मूत्रपिंडाच्या आरोग्याची काळजी घेते, त्याचप्रमाणे प्रोस्टेटच्या बाबतीतही त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. 

Jun 22, 2024, 12:32 PM IST