proposal to the center

उडीद आणि मुगाचा दर हमी भावापेक्षा कमी, केंद्राकडे प्रस्ताव

राज्यात उडीद आणि मुगाचा दर हमी भावापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी उडीद आणि मुगाची खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

Sep 24, 2017, 12:14 AM IST