programs canceled tomorrow

Sharad Pawar : शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Sharad Pawar health Update : सततच्या सभा आणि बैठकांमुळे शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पवारांनी उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द देखील केलेत.

May 5, 2024, 09:31 PM IST