professor

ही अभिनेत्री देणार युनिवर्सिटीमध्ये मास्टर्सचे धडे

 हॉलिवूडची स्टनिंग स्टार अँजेलिना जॉली आता लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकवणार आहे. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या यूनिवर्सिटीने याची घोषणा केली आहे. अँजेलिना जॉली विजि़टिंग प्रोफेसर म्हणून 'वुमेन, पीस आणि सिक्युरिटी' या विषयावर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना धडे देणार आहे.

May 25, 2016, 10:27 PM IST

शिक्षकाने विद्यार्थिनीकडे केली धक्कादायक मागणी

नोएडामध्ये विद्यार्थिनीने शिक्षकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहे. एका विद्यार्थिनीची अटेंडन्स ही कमी होती त्यामुळे तिला परीक्षा देता येणार नाही असं सांगण्यात आलं त्यामुळे विद्यार्थिनीने याबाबत शिक्षकाला परीक्षेला बसू द्यावे यासाठी विनंती केली तर शिक्षकाने या बदल्यात मला काय मिळेल अशी विचारणा केली.

Apr 30, 2016, 09:45 PM IST

पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांची विद्यापीठात एन्ट्री

चंदीगढ : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग पुन्हा एकदा शिक्षकाच्या भूमिकेत जाणार आहेत. 

Apr 7, 2016, 01:26 PM IST

video : प्रोफेसरने वर्गातच काढली मुलीची छेड

मुलींची छेड काढल्याच्या घटना समाजात सर्रास घडत असतात. अनेकदा याच्याविरोधात आवाज उठवला जातो. मात्र बऱ्याचदा भितीने अशा घटनांकडे दुर्लक्ष केले जाते. दुर्लक्ष केल्याने ही घटना काही थांबत नाही मात्र तसेच करणाऱ्यांना उलट अधिक चेव येतो. वेळीस अशा घटनांविरोधात आवाज उठवला गेला तर काही प्रमाणात आळा बसू शकतो. या व्हिडीओत हाच संदेश देण्यात आला आहे. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

Feb 4, 2016, 02:40 PM IST

लाचखोर शिक्षकाला विद्यार्थ्यांकडून मारहाण

लाचखोर शिक्षकाला विद्यार्थ्यांकडून मारहाण

Jan 5, 2016, 02:44 PM IST

'भाजप'च्या गावगुंडानं प्राध्यापकाची गाडी जाळली

नागपूरच्या एका स्वत:ला भाजप नेता म्हणवणाऱ्या गावगुंडानं एका प्राध्यापकाच्या गाडीची आणि बाइकची तोडफोड केल्याच्या घटनेला जेम-तेम आठवडा लोटला असतानाच, आता त्याच प्राध्यापकाची आणखी एक गाडी जाळण्यात आलीय. प्रेरणानगर भागात ही घटना घडलीय.

Sep 25, 2015, 08:38 PM IST

गावगुंड सुमित ठाकूरनं प्राध्यापकाची गाडी पेटवून दिली

गावगुंड सुमित ठाकूरनं प्राध्यापकाची गाडी पेटवून दिली 

Sep 25, 2015, 01:16 PM IST

बारामतीत अधिक महिन्याच्या वाणासाठी प्राध्यापक विवाहितेला पेटविले

बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राध्यापक असणाऱ्या महिलेने अधिक महिण्याचे वाण दिले नाही, म्हणून सासरच्या मंडळीनी तिला रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती जवळपास ८५ टक्के भाजली. दरम्यान, यवत पोलिसांनी तिच्या पतीला आणि सासूला अटक केली. दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Jul 8, 2015, 03:24 PM IST

प्राचार्यांनी कानशिलात लगावली... विद्यार्थ्याचा कान निकामी

प्राचार्यांनी कानशिलात लगावली... विद्यार्थ्याचा कान निकामी

Mar 25, 2015, 08:51 PM IST

आमच्या डोक्यावरचं आभाळचं फाटलंय - एन डी पाटील

आमच्या डोक्यावरचं आभाळचं फाटलंय - एन डी पाटील

Feb 21, 2015, 04:12 PM IST

आता, विद्यापीठाचे गाईड निघाले बोगस

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नेहमीच गोंधळामुळे चर्चेत असतं. त्यातच आता विद्यापीठावर काही प्राध्यापकांना गाईडशिप दिल्याप्रकरणी त्यांना अपात्र ठरवण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवलीय.

Jan 24, 2014, 09:15 PM IST

प्राध्यापक राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आज एका वेगळ्याचा भूमिकेत दिसणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे नेहमी आपल्या ठाकरी शैलीत मार्गदर्शन करतात, पण आज पुण्यात राज ठाकरे प्राध्यापक होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Aug 31, 2013, 06:05 PM IST