prize money

Rohan Bopanna Prize Money : ऑस्ट्रेलिया ओपन जिंकणारा रोहन बोपन्ना झाला मालामाल; पाहा बक्षिसाची रक्कम!

Rohan Bopanna Australian Open : फायनल सामन्यातील विजयानंतर रोहन बोपन्ना मालामाल होणार आहे. दुहेरीचे विजेतेपद जिंकल्यानंतर, बोपण्णा-एब्डेन जोडीला 7,30,000 ऑस्ट्रेलियन डॉलरची रक्कम मिळेल.

Jan 27, 2024, 08:52 PM IST

T20 World Cup Final: चॅम्पियन इंग्लंडवर पैशांचा पाऊस, तर पाकिस्तानला इतके कोटी... टीम इंडियालाही बक्षीस

पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप विजेतेपदाला गवसणी घातली, विजयानंतर इंग्लंड संघाला कोट्यवधी रुपयांचं बक्षीस

Nov 13, 2022, 09:39 PM IST

T20 World Cup 2022 Prize Money : वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालामाल, आयसीसी देणार इतक्या कोटींचं बक्षिस

वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमवर पैशांचा पाऊस (T20 World Cup 2022 Prize Money) पडणार आहे. 

Nov 9, 2022, 07:57 PM IST

याला म्हणतात नशीब... कुटुंबातील तिघांनी लॉटरीचं तिकिट काढलं आणि तिघंही झाले मालमाल

खरे तर हे प्रकरण अमेरिकेतील मेरीलँड येथील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुटुंबातील (Family wins Lottery) तीन सदस्य कुठूनतरी बाहेरगावहून परतत होते आणि वाटेत अचानक त्यांनी लॉटरीची तिकिटे खरेदी केली.

Oct 29, 2022, 07:39 PM IST

T20 World Cup चा थरार सुरू, विजेत्या संघाला मिळणार तब्बल 'इतके' कोटी!

वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना नक्की किती रक्कम (T20 world cup 2022 prize money) मिळणार? जाणून घ्या सर्वकाही...

Oct 16, 2022, 08:56 PM IST

विशाल निकमला मराठी 'बिग बॉस 3' चं जेतेपद; बक्षिसाची रक्कम पाहून विश्वासच बसणार नाही

प्रेक्षकांचं प्रेम आणि कमालीची व्ह्यूअरशिप 

Dec 27, 2021, 12:43 PM IST

IPL चॅम्पियन CSKवर बक्षिसांचा वर्षाव!

 IPL 2021च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला.

Oct 16, 2021, 08:49 AM IST

IPL 2020 : विजेत्या Mumbaiला फटका; बक्षिसपात्र रक्कम झाली कमी

असं होण्यामागचं कारण आहे... 

Nov 11, 2020, 12:03 PM IST

IPL 2019 : आयपीएलच्या टीमना मिळाले एवढे पैसे, खेळाडूही मालामाल!

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा शेवटच्या बॉलवर एक रनने पराभव केला.

May 13, 2019, 10:19 PM IST

बक्षिस म्हणून कमी रक्कम दिल्याने सुनील गावसकरांनी ऑस्ट्रेलियाला सुनावले

 बक्षिस म्हणून मिळालेली 500-500 डॉलरची रक्कम धोनी-चहल यांनी दान केली.

Jan 19, 2019, 05:19 PM IST

केंद्र सरकारला योजनेचे नाव सुचवा, मोठे बक्षीस जिंका..

ज्येष्ठ विधवा महिलांसाठी केंद्र सरकार लवकरच एक योजना जाहीर करत आहे. मात्र, या योजनेला काय नाव द्यावे याबाबत सरकारला विचार पडला आहे. त्यामुळे या योजनेला काय नाव द्यावे असे सरकारने जनतेलाच विचारले आहे.

Nov 26, 2017, 07:34 PM IST

गंभीरने मॅन ऑफ द मॅचची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबियांना

नेहमी ट्विटरवरुन मतं मांडणारा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने पुन्हा एकदा मोठं मन दाखवलं आहे. गंभीरला दिल्ली डेअडेविल्सविरोधात कोलकाताच्या ईडन गार्डंन मैदानावर विजयावनंतर मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यात आला आहे.

Apr 28, 2017, 09:57 PM IST

सानियाला करोडोंचा मदतनिधी मिळाल्यानंतर 'फुलराणी'ची व्यथा उघड

देशाची ‘फूल’राणी - बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ही सध्या व्यथीत झालीय. गुरुवारी तीनं तिची ही व्यथा सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे सगळ्यांसमोर उघड केलीय. 

Jul 25, 2014, 01:27 PM IST