priyanka gandhi

Bogus voting in Congress presidential elections? PT46S

Congress President Election : मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष; 'इतक्या' मतांनी उडवला थरुर यांचा धुव्वा

Congress President Election : नुकत्याच पार पडेलल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आणि काँग्रेस अध्याक्षांचं नाव जाहीर झालं. 

Oct 19, 2022, 02:01 PM IST

Congress President Election : काँग्रेसचा कोण होणार बॉस?; मल्लिकार्जुन खर्गे की शशी थरुर, आज फैसला

Congress President : देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी मोठी बातमी. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 

Oct 19, 2022, 07:55 AM IST
Who is the President of Congress? Voting was done today PT40S

Video | काँग्रेसचा अध्यक्ष कोण? आज पार पडलं मतदान

Who is the President of Congress? Voting was done today

Oct 17, 2022, 04:30 PM IST
Sonia Gandhi  Priyanka Gandhi Vadra And Dr Manmohan Singh Votes For Congress Election PT1M11S

VIDEO | सोनिया गांधी,प्रियंका गांधींनी केलं मतदान

Sonia Gandhi Priyanka Gandhi Vadra And Dr Manmohan Singh Votes For Congress Election

Oct 17, 2022, 12:40 PM IST

Congress: ठरलं! काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष, निवडणुकीचं वेळापत्रक जारी, वाचा कधी होणार निवडणूक

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Aug 28, 2022, 05:55 PM IST
Ashok Gehlot will be the new National President of Congress PT47S

Video | अशोक गेहलोत होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष?

Ashok Gehlot will be the new National President of Congress
काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं नाव आघाडीवर आहे...सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाही ही बैठक होणार असून, 28 ऑगस्टच्या बैठकीत अध्यक्षपदाचं नाव ठरणार आहे...काँग्रेस अध्यक्ष होण्यास राहुल गांधींनी नकार दिलाय...तर सोनिया गांधी तब्येतीच्या कारणास्तव पुन्हा अध्यक्ष होण्यास तयार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे...त्यामुळे गांधी घराण्याबाहेर यावेळी अध्यक्ष बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत...अशोक गेहलोत यांच्याकडे गुजरात निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलीय...त्यामुळे गेहलोत यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातंय...

Aug 25, 2022, 11:00 AM IST
Will Rahul Gandhi come again as the president of Congress? PT49S

Video | काँग्रेसचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार?

Will Rahul Gandhi come again as the president of Congress?

Aug 20, 2022, 08:35 AM IST
PM Narendra Modi mocks Congress leaders for wearing black clothes at protests against inflation PT1M23S

Video| पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेसच्या आंदोलनाची खिल्ली

PM Narendra Modi mocks Congress leaders for wearing black clothes at protests against inflation

Aug 11, 2022, 08:20 AM IST