बिकिनीमध्ये प्रियंकाची पतीसोबत हटके पोज, पण सर्वांच्या नजरा 3 वर्षांच्या मालतीवर, पाहा फोटो
प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मुलगी मालती आणि पती निक जोनससोबत दिसत आहे.
Jan 4, 2025, 04:51 PM IST'प्रियांका चोप्रासोबत लग्न करून पस्तावतोय!' असं का म्हणाला निक जोनास?
अभिनेत्री प्रियांका चोप्रा निक जोनासची पत्नी आहे. या दोघांचा विवाह भारतीय परंपरेनुसार झाला होता. मात्र आता निकच्या वक्तव्याने लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं बोलण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसत आहे.
Feb 5, 2024, 05:58 PM ISTआर्थिक अडचणींचा सामना करतेय प्रियांका चोप्रा? ...म्हणून स्वप्नातलं घर सोडलं!
Priyanka Chopra and Nick Jonas Left Home : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसनं लॉस एंजलिसमधील घर सोडलं असून त्याचं कारण अखेर समोर आलं आहे.
Feb 1, 2024, 05:09 PM ISTप्रियांका चोप्राच्या दीराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर सोफी टर्नरने केला साखरपुडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वी सोफी ही पेरेग्रीन पियर्सन सोबत फिरताना दिसली होती. त्यानंतर ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता तिच्या हातातील अंगठी पाहून अनेकजण त्यांनी साखरपुडा केल्याचा अंदाज लावत आहेत.
Jan 13, 2024, 02:43 PM ISTपती निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये प्रियांका चोप्रानं केलं असं काही... चर्चा तर होणारच
Priyanka Chopra Viral Video : प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये दिसली होती. त्यावेळी तिनं जे कृत्य केलं की त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
Aug 17, 2023, 06:50 PM ISTप्रियांका-नीकचे Couple Goals; एकमेकांच्या सानिध्यात घालवला वेळ, पाहा रोमॅण्टिक फोटोज
Priyanka Chopra Romantic Photos: प्रियांका चोप्रानं नीक जोनास आणि आपली लेक मालतीसोबत काही फोटोज शेअर केले आहेत. सध्या तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे तिचे हे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल झाले आहेत. यावेळी ते फारच कॉझी मूडमध्ये दिसत आहेत.
Aug 2, 2023, 03:17 PM ISTPriyanka Chopra: ''त्याला माझे अंडरगारमेंट पाहायचे होते'', प्रियांकाचा दिग्दर्शकाबद्दल धक्कादायक खुलासा
Priyanka Chopra Latest News : प्रियांका चोप्रा सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या एका धक्कादायक विधानामुळे तुम्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
May 24, 2023, 12:45 PM IST'रिलेशनशिपमध्ये माझं पायपुसणं झालेलं...', Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य
Priyanka Chopra on her past relationship: प्रियांका चोप्रानं तिच्या लग्ना आधीच्या रिलेशनशिपविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. प्रियांकानं यावेळी स्पष्टपणे तिच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं आहे. तिच्या आधीच्या रिलेशनशिपमध्ये तिला पायपुसणं असल्याचं वाटल्याचं तिनं सांगितलं.
May 11, 2023, 11:40 AM ISTआंतरराष्ट्रीय सिनेतारकांच्या गोतावळ्यात उठबस करणाऱ्या Priyanka Chopra ची 'ती' चूक, म्हणाली, ''आजही मला त्याची...''
Priyanka Chopra Mexican Food: मेक्सिकन फूड खाणं प्रियांका चोप्राला एका कार्यक्रमादरम्यान महागात पडलं होतं. तिनं एका मुलाखतीतून (Priyanka Chopra Interview) याबाबत खुलासा केला आहे. सध्या तिचं हे वक्तव्य बरेच चर्चेत आलं आहे. त्यामुळे प्रियांका ट्रोलही झाली आहे. तर काहींनी तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकारांमध्ये उठबस करणाऱ्या प्रियांकाचे हे कृत्य ऐकून अनेकांना धक्काही बसला आहे.
May 7, 2023, 07:11 PM ISTMet Gala च्या कार्पेटवर प्रियंका चोपडाचा जलवा, गळ्यात 200 कोटींचा नेकलेस... पाहा Photo
Met Gala 2023: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanak Chopra) मेट गाला फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. सर्वांची नजर तिच्या कपड्यांवर आणि तीने गळ्यात घातलेल्या नेकलेसवर (Necklace) खिळल्या होत्या. याला कारणही तसंच आहे
May 2, 2023, 09:54 PM ISTअभिनेत्री प्रियंका चोप्रा विकणार पॉपकॉर्न, एका पाकिटाची किंमत सामान्यांच्या बजेटबाहेर
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्येही आपलं बस्तान बसवलं आहे. पण अभिनयाबरोबरच प्रियंकाने बिझनेसमध्येही यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. आता तीने नवं प्रोडक्ट बाजारात आणलं आहे.
Mar 3, 2023, 02:05 PM IST'...म्हणून मी सरोगसीचा पर्याय निवडला', Priyanka chopra ने अखेर सोडलं मौन!
Priyanka chopra, malti marie : प्रियांका चोप्रा हिने नुकतंच तिची मुलगी मालती मेरी जोनास (Priyanka Chopra daughter) सोबत फोटोशूट केलं. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि आता तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनलं आहे.
Jan 20, 2023, 11:34 PM ISTPriyanka Chopra ने लेकीचा चेहरा दाखवलाच? सर्वत्र फोटोची चर्चा
इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये प्रियांकाने पहिल्यांदा लेकीचा चेहरा दाखवला आहे. प्रियांकाची लेक अत्यंत गोड; गुटगुटीत गाल आणि छोटेसे हात...
Nov 23, 2022, 12:16 PM IST
भारतात परल्यानंतर Priyanka Chopra थेट पोहोचली तिच्या अड्ड्यावर, Video Viral
प्रियांकाच्या अड्ड्यावर तुम्हीही नक्की गेले असणार; व्हिडीओ पाहून तुमच्याही जुन्या आठवणी होतील ताज्या
Nov 3, 2022, 09:37 AM IST
बेडरुमध्ये अभिनेत्रीसोबत सापडला होता अक्षय कुमार, पत्नी Twinkle ने लगावली होती कानशिलात
Akshay Kumar: या अफेयरवरुन अक्षय कुमार आणि ट्विकल खन्ना यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता.
Oct 11, 2022, 06:05 PM IST