priyanka chopra bodyguard

Priyanka Chopra Bodyguard : प्रियांकाच्या बॉडीगार्डला पाहून 'लवली सिंग'ची आठवण, पाहा Video

Priyanka Chopra News : हा चित्रपटातील लवली सिंग (Lovely Singh) खऱ्या आयुष्यात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही कोणा विषयी बोलत आहोत. तर आम्ही बोलत आहोत, पीसी म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) हिच्या बॉडीगार्डविषयी. 

 

Nov 4, 2022, 02:31 PM IST