private programme

शनिवार वाड्यावरील खाजगी कार्यक्रम बंदीचा निर्णय आयुक्तांकडून मागे

  पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रम बंदीचा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आलाय. वाद झाल्यानंतर निर्णय मागे घेण्याची नामुष्की आयुक्तांवर ओढवलीय. 

Jan 20, 2018, 10:41 AM IST