private offices

इंधनाच्या कमतरेमुळे या देशात सरकारी कार्यालयं बंद तर खाजगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम

संकटात सापडलेल्या श्रीलंका सरकारने सोमवारपासून सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या भीषण संकटामुळे हे पाऊल उचलले जात आहे. डेली मिरर वृत्तपत्रानुसार, श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाने कोलंबो शहरातील सर्व सरकारी आणि सरकारी मान्यताप्राप्त खाजगी शाळांना पुढील आठवड्यापासून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यास सांगितले आहे.

Jun 18, 2022, 10:38 PM IST

कोरोनाला लगाम घालण्यासाठी BMC चा मास्टरप्लॅन; लोकलमधली गर्दीही होणार कमी

राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने BMC प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

Mar 26, 2021, 05:43 PM IST
Government Declare only 50 Percent Staff will allow in All Private offices, due to corona PT3M45S

सर्व खासगी ऑफिसमध्ये 50 टक्केच उपस्थीती ठेवावी.

Government Declare only 50 Percent Staff will allow in All Private offices, due to corona

Mar 19, 2021, 07:35 PM IST