prithviraj

‘चलिए हुकुम’ म्हणताच लाजल्या अमित शाह यांच्या सौ. ; 13 वर्षांनंतर पाहिला चित्रपट

चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी कलाकार आणि कथानकाची प्रशंसाही केली. 

Jun 3, 2022, 08:46 AM IST

'ब्रिटिशांसारख देशाचं विभाजन...', खिलाडी अक्षय कुमार नेमकं कुणावर भडकला

देशात गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत मोठा वाद सूरू आहे. याच वादावरून बॉलिवूड अभिनेते आणि साऊथ अभिनेत्यांमध्ये शाब्दीक खटके उडत आहेत. त्यात आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कूमार याने या वादावर प्रतिक्रीया दिली आहे.  

May 20, 2022, 09:48 PM IST

वाढदिवसाच्या निमित्ताने खिलाडी कुमारची मोठी घोषणा

जाणून घ्या याविषयीची अधिक माहिती 

Sep 10, 2019, 08:58 AM IST

नात्यांचा पुर्नजन्म...मुलीच्या जन्माने भावाची आजारावर मात

पुण्यातल्या सावंत कुटुंबीयांच्या घरात एका मुलीचा जन्म झाला. ही मुलगी जन्माला आली ती सावंत कुटुंबीयांसाठी सुखाची भरभराट घेऊनच.... तिच्या जन्मानं आनंदीआनंद तर झालाच आणि तिच्या भावालाही जीवदान मिळालं.

Feb 28, 2014, 08:11 AM IST

पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडची साथ

अशोक चव्हाणांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारली आहे. अशोक चव्हाणांना एकटे पाडल्याचा आरोप करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अशोक चव्हाण समर्थक आमदार सोनियांकडे तक्रार करणार होते.

Jul 11, 2012, 01:22 PM IST