तालिबानी कहर
लादेनच्या शोधासाठी मित्र राष्ट्रांच्या फौजा अफगाणीस्तानात उतरल्यानंतर तालिबानचा अंत होईल असं वाटलं होतं...कारण आधुनिक शस्त्रानिशी मित्रराष्ट्र तालिबानचा बिमोड करण्यासाठी आफगाणीस्तानच्या भूमीवर उतरलं होतं...मात्र इतक्या वर्षानंतरही तालिबानने हार मानली नाही..
Apr 17, 2012, 12:08 AM ISTभूकंपाची टांगती तलवार....
भूकंप या एका शब्दातच सगळं काही दडलंय. निसर्गाचं हे एक अक्राळ विक्राळ असं रुप आहे. भूकंपापुढं धरतीही थरारल्या शिवाय राहात नाही. हेच रुप इंडोनेशियातील नागरिकांना बुधवारी दुपारी पुन्हा एकदा पहायला मिळालंय.
Apr 11, 2012, 11:14 PM ISTनक्षलवाद का झाला रक्तरंजित?
गडचिरोतील पुस्टोलात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटामुळं प्रशासन पुरतं हादरुन गेलंय...लाल क्रांतीचा नार देणा-या नक्षलवादाचा काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे...गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांकडून केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना टार्गेट करण्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे..
Mar 30, 2012, 04:05 PM ISTजो राखे 'उत्तरप्रदेश'... ओ राखे 'भारत देश'..
समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंग यादव यानीही यावेळेला सत्ता आणायचीच याच हेतूने प्रचारयंत्रणा राबवली. स्टार प्रचारक म्हणुन अखिलेश यादव यांच्या रॅली सभानी समाजवादी पक्षाला पुन्हा संजीवनी लाभलीय.
Mar 6, 2012, 12:14 AM IST