पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवारही!
काँग्रेस सरकार राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे एनडीएमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळणार का? याची उत्कंठा आहे. मात्र युपीए सरकारमध्ये शरद पवार यांचं नावही पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढे केलं आहे.
Jan 30, 2013, 05:41 PM IST`पैसा काही झा़डाला लागत नाही`, पंतप्रधानाचा देशाला संदेश
पैसा काही झाडाला लागत नाही`. असं म्हणतं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे अक्षरश: धि़ंडवडेच काढले. सामान्यांवर भार टाकायचा नाही मात्र आर्थिक मंदीमुळे हे कठोर निर्णय घ्यावे लागतात.
Sep 21, 2012, 08:57 PM ISTडॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी जमीन - पंतप्रधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी लवकरात लवकर जमीन देण्यात येईल, असं आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिलंय. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आज मुंबई दौ-यावर आहेत.
Aug 18, 2012, 06:19 PM ISTपंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण
आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण करण्याची ही नववी वेळ आहे. यानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं.
Aug 15, 2012, 08:07 AM ISTआमिर खान भावी पंतप्रधान - शक्ती कपूर
शक्ती कपूरची स्वतःची प्रतिमा जनमानसात कशीही असली आणि त्याचं वागणं कितीही वादग्रस्त असलं, तरी शक्ती कपूरने आपल्याला देशाची काळजी असल्याचं दाखवायला सुरूवात केली आहे.
Jul 12, 2012, 01:59 PM ISTनरेंद्र मोदींचा गोड 'संदेश'
पंतप्रधान बनण्याची गोड स्वप्नं पाहात असणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. मोदींच्या समर्थकांनी मोदींच्या या स्वप्नाला समर्पित गोड बंगाली मिठाई ‘संदेश’ तयार केली आहे. मोदींचा संदेश लोकांपर्यंत संदेशद्वारे पोहोचवण्याचा समर्थकांचा प्रयत्न आहे.
Jul 5, 2012, 10:03 AM ISTपूरग्रस्त असामसाठी ५०० कोटी
असाममध्ये ब्रहृपूत्र नदीला पूर आल्याने आसाम राज्याला पुराचा मोठा फटका बसला. यात कोट्यवधी रूपयांची हानी झाली. पायाभूत सुविधांसाठी पंतप्रधाना डॉ. मनमोहनसिंग यांनी ५०० कोटी रुपयांची अस्थायी मदत जाहीर केली आहे.
Jul 2, 2012, 07:49 PM ISTगिलानींना पद सोडण्याचे आदेश
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना झटका दिलाय. कोर्ट अवमान खटल्यात दोषी आढळलेल्या गिलानींना अपात्र ठरवून त्यांना पद सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Jun 19, 2012, 05:04 PM IST'पंतप्रधानांवर विश्वास नाही', अण्णांचा उद्वेग
भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्यामुळे दुःखी झालेल्या अण्णा हजारेंनी आपला आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. सध्या अण्णांचा दौरा रत्नागिरी येथे चालू आहे.
Jun 1, 2012, 04:51 PM ISTटीम अण्णा पुन्हा आक्रमक, पंतप्रधानांवरही आरोप
टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत युपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्रातले १५ मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.
May 26, 2012, 03:15 PM ISTलोकपाल विधेयकावर विरोधक आक्रमक
लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आजपासून संसदेत तीन दिवस चर्चा होणार आहे. या विधेयकामधल्या तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
Dec 27, 2011, 12:13 PM IST'लोकपाल'चा मुहूर्त शुक्रवारी?
लोकपाल विधेयकाचा अंतिम मसुदा तयार झालेला असून त्याच्या प्रती ६ डिसेंबरला संसद सदस्यांना वाटण्यात आल्या आहेत. हे विधेयक शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे, असे समितीचे अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.
Dec 7, 2011, 10:30 AM ISTयुवक काँग्रेस संमेलनात पंतप्रधान व सोनिया गांधी
नवी दिल्ली येथे युवक काँग्रेस संमेलनाला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केलं. याच युवक काँग्रेसच्या अधिवेशनात शस्त्रक्रियेनंतर प्रथमच सोनिया गांधीं सार्वजनिक सभेत बोलत होत्या.
Nov 29, 2011, 06:22 PM IST