video: जमिनीपासून तब्बल 26 मीटर उंच डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअरवरून मेट्रो धावतानाचे पहिले दृश्य
Four Layer Metro in Nagpur: जमिनीपासून तब्बल 26 मिटरवरून अर्थात डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअर वरून मेट्रो (metro) धावतानाचे पहिले दृश्य टिपली गेली आहेत. गड्डीगोदाम येथे मेट्रोचा हा फोर लेयर (four layer) वाहतूक व्यवस्था असलेला उड्डाणपूल तयार करण्यात आलेला आहे.
Dec 9, 2022, 01:54 PM ISTनोटबंदी: अमित शाह संचालक असलेल्या जिल्हा बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा
८ नोव्हेंबर २०१६ हा दिवस भारताच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरला.
Jun 22, 2018, 09:02 AM IST