pride of bharat

भारताचा अभिमान! ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल; व्हिडिओ पाहून अंगावर शहारा येईल

कुणी म्हणतं हे आश्चर्य आहे... कुणी म्हणतं हे अद्भूत आहे... कुणी म्हणतं अविश्वनीय आहे... कुणासाठी हे स्वप्नवत आहे.. तर कुणासाठी शेकडो किलोमीटरचा वळसा वाचवणारं आहे आणि अमाप संधी उघडणारा राजमार्ग आहे... 

Sep 28, 2024, 08:55 PM IST