price of mannat banglow

शाहरुखच्या मन्नत बंगल्याची किंमत ठाऊक आहे का ?

बॉलिवूड बादशाहा शाहरुख खान हा कोट्याधीश आहे. बंगला, गाड्या अशी अनेक भौतिक सुखं जोडून हात जोडून उभी आहेत. मात्र दिल्लीहून मुंबईत आपले करिअर घडवायला आलेल्या शाहरुखची परिस्थिती बिकट होती. खिशात केवळ ३०० रुपये होते. राहायला घर देखील नव्हते. मात्र आता तो 'मन्नत' नावाच्या बंगल्यात राहतो.

Nov 2, 2017, 04:00 PM IST