presidents rule 0

Mumbai Uddhav Thackeray Press Conference 12 November 2019. PT16M7S

मुंबई । सरकार बनवण्याचा दावा कायम आहे - उद्धव ठाकरे

सरकार बनवण्याचा दावा कायम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Nov 12, 2019, 10:40 PM IST

राष्ट्रपती राजवट दुर्दैवी, पण महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार येईल- फडणवीस

राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्‍या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल.

Nov 12, 2019, 09:59 PM IST

शिवआघाडीचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला, पाहा कोणाला काय मिळणार?

येत्या १० ते १२ दिवसात शिवआघाडीकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. 

Nov 12, 2019, 09:33 PM IST

राज्यपाल दयावान व्यक्ती, ४८ तास मागितले तर सहा महिन्यांची मुदत दिली- उद्धव ठाकरे

'आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती, राज्यपालांनी सहा महिन्यांची दिली'

Nov 12, 2019, 08:29 PM IST

राज्यपाल कोश्यारी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात; शिवसेनेचा गंभीर आरोप

राज्यपाल त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत.

Nov 12, 2019, 05:22 PM IST

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट निश्चित? थोड्याचवेळात गृहमंत्रालयाची पत्रकारपरिषद

या पत्रकारपरिषदेत ते महाराष्ट्राबद्दल मोठी घोषणा करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

Nov 12, 2019, 04:42 PM IST
 Former Advocate General Shrihari Aney On Shiv Sena BJP Fighting For Maharashtra CM PT5M17S

नागपूर । ... तर राष्ट्रपती राजवटीचा विचार होईल - श्रीहरी अणे

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन होण्याबाबतच्या पर्यायापर्यंत अजून परिस्थिती पोहोचलेली नाही. बहूमत असलेल्या पक्षाला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी बोलवावे लागेल. त्या पक्षाला बहूमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिला जाईल. बहूमत नसेल तर सरकार पडेल. पुन्हा दुसऱ्या पार्टीला बोलवले जाईल. कोणत्याही पक्षाला बहूमत सिध्द करता आले नाही. त्यावेळेला राष्ट्रपती राजवटीची विचार केला जाईल, असे अणे म्हणालेत.

Nov 8, 2019, 02:50 PM IST

... त्यानंतरच राष्ट्रपती राजवटीचा विचार होईल - श्रीहरी अणे

राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम आहे.  

Nov 8, 2019, 02:43 PM IST

कर्नाटकातील तीन अपात्र आमदार लढवू शकत नाही निवडणूक ?

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएचे सरकार कोसळल्यानंतरही अजुनही राजकीय धक्के बसत आहेत.  

Jul 25, 2019, 10:11 PM IST

कर्नाटकात राजकीय पेच कायम, राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत!

कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर पुढे काहीही हालचाल नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

Jul 25, 2019, 07:58 PM IST

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी

पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय नाट्य पाहायला मिळतं आहे

Feb 4, 2019, 12:35 PM IST

उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

डेहराडून : राज्यातील हरीश रावत यांचं सरकार अल्पमतात आल्याने उत्तराखंड राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, तसेच राज्याच्या विधानसभेचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं आहे. 

Mar 27, 2016, 03:17 PM IST