Kolkata Rape Case : 'मी व्यथित झालीये, देशात जर...', कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू काय म्हणाल्या?
Draupadi murmu speaks on kolkata case : कोलकातामधील डॉक्टरच्या बलात्कार प्रकरणामुळे एकीकडे संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
Aug 28, 2024, 05:04 PM ISTService आणि Smash.... राष्ट्रपतींचे बॅडमिंटन Skill पाहून सायना नेहवाल अवाक्; पाहा Video
Droupadi Murmu Badminton: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा खेळ पाहून सायना नेहवाल आवाक् झाली.
Jul 11, 2024, 09:34 AM ISTराष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचं आमंत्रण, 'या' तारखेला शपथविधी; मोदी म्हणाले...
President invites Narendra Modi to form government : लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर आता राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे.
Jun 7, 2024, 06:53 PM ISTअयोध्येतील राम मंदिर ते G20 शिखर परिषद, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केला महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले.
Jan 25, 2024, 07:59 PM IST'लोकांचं आयुष्य निघून जातं...', अर्जुन पुरस्कारावर बोलताना Mohammed Shami भावूक, म्हणतो 'मैदानात येईल तेव्हा...'
Mohammed Shami On Arjuna Award : अर्जुन पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे, असं म्हणत मोहम्मद शमीला शब्द अनावर झाले. मोहम्मद शमीने त्यावेळी दुखापतीवर (Mohammed Shami On injury Update) देखील भाष्य केलं.
Jan 8, 2024, 11:10 PM ISTOBC Reservation | आरक्षणापासून वंचित ओबीसींना प्राधान्य मिळणार? रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर
Central Govt Steps Ahead To Rohini Commission Report On Reservation
Oct 4, 2023, 11:10 AM ISTराष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर; 'हे' टप्पे पार केल्यावर प्रत्यक्षात होणार लागू
महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत केंद्रानेही धोरण निश्चित करणं आवश्यक आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्यावर 2024च्या निवडणुकीतच अंमल होणार का? की जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच महिलांना आरक्षण मिळेल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Sep 29, 2023, 07:16 PM ISTMughal Garden : राष्ट्रपती भवनातील जगप्रसिद्ध मुघल गार्डनचं नाव बदललं, आता 'या' नावाने ओळखलं जाणार!
Mughal Garden,Amrit udhyan: देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्तानं 'आझादी का अमृत महोत्सव' ही संकल्पना राबवण्यात येत आहे. हीच संकल्पना लक्षात घेऊन केंद्र सरकारने हे नवं नामकरण केलंय.
Jan 28, 2023, 05:39 PM ISTसर्वात मोठी बातमी! राज्यपालांच्या हकालपट्टीसाठी पाठवलेल्या पत्राची राष्ट्रपतींकडून दखल
Udayanaraje Bhosle : राज्यपाल कोश्यारींवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Dec 3, 2022, 04:53 PM ISTDronacharya Award 2022 | क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान
Dronacharya Lifetime Award to Cricket Coach Dinesh Lad by President Draupadi Murmu
Dec 1, 2022, 04:10 PM ISTतुम्ही गुजरातचं मीठ खाल्लं आहे का? राष्ट्रपती म्हणतात ते तुम्हाला मान्य आहे का?
राष्ट्रपतीने केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसने ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Oct 6, 2022, 04:02 PM IST
कोण आहेत महामहिम द्रौपदी मुर्मू यांचे डॉक्टर? जाणून घ्या
डॉक्टरांचं यश पाहण्याजोगं...
Aug 3, 2022, 07:55 AM IST
शपथविधीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेसलेल्या साडीला आहे विशेष महत्त्व जाणून घ्या
आज भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नेसलेल्या साडीला ही विशेष महत्त्व होते. जाणून घ्या काय आहे यामागचं कारण?
Jul 25, 2022, 11:13 PM ISTमाझी निवड म्हणजे गरीब स्वप्न पाहू शकतो याचा पुरावा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
माझी निवड म्हणजे प्रत्येक गरीब स्वप्न पाहू शकतो याचा पुरावा- राष्ट्रपती द्रौपती मुर्मू
Jul 25, 2022, 04:13 PM ISTद्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती, वाचा थक्क करणारा जीवनप्रवास
उत्तम शिक्षिका ते भारताच्या राष्ट्रपती हा द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास थक्क करणारा
Jul 21, 2022, 09:38 PM IST