pregnant women thermocol sheet

धक्कादायक : प्रसुतीच्या कळा असह्य, थरमोकॉलच्या तराफ्यातून गाठलं रुग्णालय

परभणी जिल्ह्यात पुराच्या पाण्यातून एका गर्भवती महिलेला थरमोकॉलच्या तराफ्यातून घेऊन जातांनाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Sep 9, 2021, 01:31 PM IST