prayagraj news

सात महिन्याच्या बाळाच्या पोटात वाढत होते आणखी एक बाळ; डॉक्टरांनी 'असा' वाचवला जीव

सात महिन्याच्या बाळाच्या पोटात गर्भ वाढत होता. यामुळे बाळाचा जीव धोक्यात आला होता. अखेरीस डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन बाळाचा जीव वाचवला आहे.

Jul 30, 2023, 05:07 PM IST

अद्भूत नजारा! परभणीनंतर 'या' ठिकाणी दिसलं प्रभामंडळ, खगोलप्रेमींनी कॅमेरात टिपले खास क्षण... पाहा फोटो

Viral Sun Halo Photos: आकाशात अनेक दुर्मिळ खगोलीय घटना (Astronomical Event) आपण पाहतो, ऐकतो आणि वाचतो. परंतु अशा काही घटनांचे साक्षीदार होणं याहून भाग्य Sun Halo news) दुसरं कोणतचं नाही. त्यातून एक अशीच खगोलीय घटना आहे आणि ती म्हणजे प्रभामंडळ. ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे जी नुकतीच प्रयागराज (Sun Halo in Prayagraj) येथे पाहायला मिळाली. 

Apr 29, 2023, 05:26 PM IST

Atiq Ahmed shot dead : अतिक अहमदच्या हत्येनंतर Akhilesh Yadav यांची सडकून टीका, म्हणाले...

Akhilesh Yadav On Atiq Ahmed Murder: कुख्यात गुंड अतिक अहमद (Atique Ahmed) याची खुलेआम हत्या करण्यात आली आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Apr 16, 2023, 12:20 AM IST