वर्धा| एवढ्या पुरणपोळ्या बनवताना कधी पाहिल्या आहेत का?
वर्धा| एवढ्या पुरणपोळ्या बनवताना कधी पाहिल्या आहेत का?
Feb 21, 2019, 08:45 PM ISTया मंदिरात देवीला नूडल्स आणि भाज्यांचा नैवेद्य
पश्चिम बंगाल राजधानी कोलकाता मध्ये एक अनोखे मंदिर आहे. या मंदिरातील कालीमातेला भक्तांकडून फळ, फुलेच नाही तर नूडल्स आणि भाज्यांचा नैवेद्यही दाखविला जातो.
Sep 26, 2017, 08:26 PM ISTनाशिक | नवरात्रीत प्रसाद करताना काळजी घ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 11:00 PM IST'एक पाय नसला तरी पाकिस्तानविरुद्ध खेळणार'
भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीचे सदस्य एम.एस.के.प्रसाद यांनी धोनीसोबत घडलेल्या एका घटनेचा खुलासा केला आहे.
Aug 28, 2017, 10:28 PM ISTयंदाच्या गणेशचतुर्थीला बनवा पंचखाद्यांंचा हा हेल्दी प्रसाद !
लवकरच घराघरात गणेशोत्सवाची धूम सुरू होईल.आबालवृद्धांना भुरळ घालणारे या सणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 'प्रसाद' !
Aug 24, 2017, 12:26 PM ISTकोल्हापूर - अंबाबाईचा लाडू प्रसाद महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 09:24 PM ISTमुंबईतील सिद्धीविनायक मंदीरातला प्रसाद सर्वोत्तम
मुंबईतील सिद्धीविनायक मंदीरातला प्रसाद सर्वोत्तम
May 7, 2016, 11:37 PM ISTकोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2016, 12:16 PM ISTकोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवा वाद
करवीर निवासीनी महालक्ष्मीच्या प्रसादावरुन नवा वाद निर्माण झालाय. देवीच्या प्रसादाचा लाडु कैदी महिलांकडून बनवुन घेण्यावरुन हा नवा वाद उफाळलाय.
Feb 26, 2016, 10:18 AM ISTबाबा रामपालने अंघोळ केलेल्या दुधाची बनायची खीर
बाबा रामपालच्या जाळ्यात कशा पद्धतीने लोक अडकले होते, ते आता हळूहळू समोर येत आहे. बाबाच्या खोट्या महिमेच्या आहारी गेलेल्या लोकांनी सांगितले की, बाबाला ज्या दुधाने अंघोळ घातली जायची त्या दुधाची नंतर खीर बनवली जायची.
Nov 20, 2014, 09:00 PM ISTगणेशोत्सवादरम्यान प्रसादावर एफडीएची नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 09:32 PM ISTसाईभक्तांसाठी आजपासून मोफत लाडूचा प्रसाद
साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईभक्तांसाठी आजपासून मोफत बुंदी लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार आणि स्वातंत्र्यदिनाचा आजचा मुहूर्त साधून दर्शन रांगेतच प्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं.
Aug 15, 2013, 02:52 PM ISTपंढरीचा प्रसाद, भाविकांच्या आरोग्याशी खेळ!
पंढरपूरच्या विठोबाचे काही मौल्यवान दागिने लंपास झाल्याची धक्कादायक बातमी झी 24 तासनं दाखवली होती. त्यानंतर आता विठ्ठल मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू निष्कृष्ट दर्जाचे असल्याचं उघड झालंय. खुद्द विधी आणि न्याय खात्याच्या अहवालातच पंढरीचं हे वास्तव उघड झालंय.
Jan 24, 2013, 09:35 PM ISTसंकटात मोदक !
कलेचा, आनंदाचा आणि पंचखाद्याचा अधिष्ठाता म्हणजे श्रीगणेश.. याच श्रीगणेशाच आगमन झालय.. गणेशोत्सवामुळे सारं वातावरण जणू गोड बनलय.
Sep 20, 2012, 11:55 PM IST