prajakta gaikwad single

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणतेय, 'सिंगल'; काय आहे नेमकं प्रकरण?

प्राजक्ता गायकवाड ही 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरातून पोहचली होती. तिचे इन्टाग्रामवरही अनेक फॉलोवर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते.

Oct 5, 2023, 04:54 PM IST