praggnanandhaa

Photos: महिंद्रांनी 20 लाख रुपयांची इलेक्ट्रीक कार 'या' खेळाडूच्या आई-बाबांना केली गिफ्ट

Anand Mahindra Gifted XUV400 EV To This Player: आनंद महिंद्रांनी मागील वर्षी यासंदर्भातील घोषणा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली होती आणि त्यानंतर काही महिन्यांमध्येच त्यांनी आपला शब्द खरा करुन दाखवला आहे. या खेळाडूनेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा खेळाडू आणि कशासाठी आनंद महिंद्रांनी एवढी महाग कार त्याला गिफ्ट केली...

Mar 14, 2024, 04:22 PM IST

ग्रॅंडमास्टरला पंतप्रधान मोदींनी काय सल्ला दिला? प्रज्ञानंदने सांगितल्या भेटीतल्या गोष्टी

PM Modi and R Praggnanandhaa Meeting: तू पंतप्रधान मोदींना भेटलास. या भेटीत नेमकं काय झालं? तुला पंतप्रधानांनी काय सांगितलं? असा प्रश्न पत्रकारांनी प्रज्ञानंदला विचारला. यावर त्याने उत्तर दिले. 

Sep 4, 2023, 12:13 PM IST

आनंद महिंद्रा इलेक्ट्रीक कार गिफ्ट देणार समजताच प्रज्ञाननंद म्हणाला, 'माझ्या पालकांचं...'

Anand Mahindra Gift To Praggnanandhaa: बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये उपविजेतेपद पटकावणारा 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदनला आनंद महिंद्रा देणार खास गिफ्ट

Sep 1, 2023, 08:37 AM IST

PM मोदींच्या घरी पालकांसहीत पोहोचला ग्रँडमास्टर प्रज्ञाननंद! दोघांमधील चेसबोर्ड चर्चेत

PM Modi Praggnanandhaa Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदची भेट घेतली. या भेटीचे फोटो ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदनेच सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. या वेळेस प्रज्ञाननंदचे आई-वडीलही त्याच्या सोबत होते. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या भेटीसंदर्भात पंतप्रधान मोदींनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. पाहूयात भेटीतील काही खास क्षण...

Sep 1, 2023, 07:42 AM IST

'प्रज्ञाननंदला Thar गिफ्ट करा,' नेटकऱ्यांची मागणी, आनंद महिंद्रा म्हणाले 'अजिबात नाही....'

चेस वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेला भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदला (Praggnanandhaa) थार (THAR) गिफ्ट करा, अशी मागणी नेटकऱ्यांनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे (Mahindra and Mahindra) सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्याकडे केली आहे. यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विटरला त्यावर उत्तर दिलं आहे. 

 

Aug 28, 2023, 05:59 PM IST

वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतरही प्रज्ञानंदवर पैशांचा पाऊस, तब्बल 'इतक्या' लाखांचं बक्षीस

R Praggnanandhaa : भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद इतिहास रचता रचता राहिला आहे. विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने (magnus carlsen) आर. प्रज्ञाननंदचा (R Praggnanandhaa ) पराभव केला. दोन डाव अनिर्णित राहिल्यानंतर टायब्रेकर डावात मॅग्नस कार्लसनविने प्रज्ञाननंदला पराभूत करत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन (World Champion) ठरला आहे.

Aug 24, 2023, 09:45 PM IST