praful patel

राष्ट्रवादीत खरंच फूट आहे? बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटानंतर जनतेच्या डोक्याला मुंग्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही. केवळ अध्यक्ष बदललाय असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. पवारांपाठोपाठ अजित पवार गटानंही दावा केल्यामुळे चर्चांचा उधाण आले आहे. तर, प्रफुल्ल पटेलांचं नव्या संसदेत पवारांसोबत फोटोसेशन केले. 

Sep 19, 2023, 06:58 PM IST

आमच्यावर शरद पवारांचा आशीर्वाद; अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

शरद पवारांचा आशीर्वाद आमच्यावर आहे असं विधान अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. 

Aug 15, 2023, 11:25 PM IST

आशिर्वाद नाही तर...; अजित पवार गटाने शरद पवारांची दोनदा भेट घेण्यामागील BJP कनेक्शन आलं समोर

Sharad Pawar Ajit Pawar Meet Reason: रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बंडखोर मंत्री शरद पवारांना भेटले तर दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या गटाने शरद पवारांची भेट याच ठिकाणी घेतली होती.

Jul 19, 2023, 12:39 PM IST

मोदी-अजित पवार भेट अन् 891 कोटी! दिल्लीत NDA च्या बैठकीनंतरच्या 'त्या' भेटीची चर्चा

Ajit Pawar Confidential Meeting With PM Narendra Modi: दिल्लीमध्ये मंगळवारी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीनंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांना भेटले.

Jul 19, 2023, 11:21 AM IST

'शरद पवार आदर्श पण दादा मात्र...'; अजित पवारांना पाठिंबा देत सविता मालपेकरांनी वळवल्या नजरा

Maharashtra Political Crisis : मराठी कलाजगतातील एक प्रसिद्ध नाव, अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही एमईटी गाठत तिथं अजित पवार यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेनं नजरा वळवल्या. 

 

Jul 5, 2023, 12:32 PM IST

आज परीक्षेचा दिवस; राष्ट्रावादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, कोणाला कोणाची साथ मिळणार याकडे लक्ष

Maharashtra political Crisis : राज्यात वर्षभरापासून सुरु असणारी राजकारणातील बंडाळी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच भर पडली ती म्हणजे राष्ट्रवादीत अजित पवारांनी केलेल्या बंडानं. 

Jul 5, 2023, 07:22 AM IST