प्रद्युम्न मर्डर केस : कंडक्टरने सांगितले काय झाले 'त्या' दिवशी
जेलमधून सुटल्यानंतर कंडक्टर अशोकने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
Nov 24, 2017, 05:41 PM ISTगुरुग्राम | प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शाळांमध्ये नियमावली कडक करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश
देशातल्या शाळांमधल्या नियमावल्या आणखी कडक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. प्रत्येक राज्यानं 30 ऑक्टोबरपर्यंत काय नियमावली केली याची माहिती देण्याचेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
Oct 9, 2017, 07:26 PM ISTप्रद्युम्नचा पोस्टमार्टनमध्ये धक्कादायक माहिती
जोरदार आघात आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
Sep 16, 2017, 10:21 PM ISTप्रद्युम्न हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
गुरूग्राममधल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घेतलाय.
Sep 16, 2017, 09:18 AM IST