pradeep kumar vaishya

दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने Torres Company मध्ये गुंतवले 4,00,00,000! एवढा पैसा कुठून आणला? धक्कादायक खुलासा

Torres Company Dadar: मुंबईत रातोरात मोठा घोटाळा झाला आहे.  टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीनं कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे अमिष दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली आहे. यात एका भाजी विक्रेत्याने 4 कोटींची गुंतवणूक केली आहे. 

Jan 7, 2025, 04:10 PM IST