FIH Hockey Awards मध्ये पुन्हा भारताचा दबदबा, श्रीजेश आणि हरमनप्रीत सिंह ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू
भारताच्या हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह याला वर्ष 2024 साठी एफआईएचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
Nov 9, 2024, 05:14 PM ISTलवकरच होणार Hockey India League साठी लिलाव; पीआर श्रीजेशने आधीच घेतले आपले नाव मागे
Hockey India League: आठ पुरुष संघ तर सहा महिला संघांसाठी १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान हॉकी इंडिया लीगसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
Oct 4, 2024, 01:42 PM IST'सरपंच साहेब, तुमचं आणि संघाचं अभिनंदन', पीएम मोदींचा भारतीय हॉकी संघाला फोन
Paris Olympic 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीतचा सरपंच म्हणून उल्लेख केला. तसंच श्रीजेशला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
Aug 8, 2024, 10:33 PM ISTयह 'दीवार' टूटती क्यों नहीं है? भारतीय हॉकी संघाची 'द वॉल' श्रीजेशला विजयी निरोप
Paris Olympic 2024 : पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकासाठीच्या सामन्यात टीम इंडियाने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयाबरोबरच भारतीय हॉकी संघाने गोलकिपर पीआर श्रीजेशला विजयी निरोप दिला.
Aug 8, 2024, 08:46 PM ISTऑलिम्पिकआधीच टीम इंडियाला धक्का!दिग्गज खेळाडूची मोठी घोषणा
2018 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची संयुक्त विजेता टीम, भुवनेश्वरमध्ये 2019 एचआयएच पुरुष सिरिज फायनलची सुवर्ण पदक विजेती टीम आणि बर्मिंघम 2022 राष्ट्रमंडल खेळांमध्ये रजत पदक मिळवणाऱ्या टीमचा भाग होता. एचआयएफ हॉकी प्रो लीग 2021-22 मध्ये भारताला तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. श्रीजेशला 2021 मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वर्ल्ड गेम अॅथलिट्स ऑफ द इयर जिंकणारा तो भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याने 2021, 2022 मध्ये सलग दोनवेळा एचआयएफ गोलकिपर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलाय.मला माझ्या करिअरचा अभिमान आहे.माझा आतापर्यंतचा प्रवास असाधारण होता.माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद, असे श्रीजेश म्हणतो. माझे सहकारी वाईट काळात माझ्यासोबत होते. आम्ही पॅरिसमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत.निश्चतच आम्हाला पदकाचा रंग बदलायचा आहे, असेही तो म्हणाला.
Jul 23, 2024, 08:53 AM ISTनीरज चोप्रासह 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस
खेलरत्न पुरस्कारांतर्गत प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी व्यतिरिक्त 25 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते.
Oct 27, 2021, 07:17 PM IST